क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घालायला आला सेहवागचा मुलगा, पण दिल्ली नव्हे तर ‘या’ संघात झाली निवड
आपल्या फलंदाजीने सगळ्यांना खिळवून ठेवणाऱ्या आणि विरोधी संघात धुमाकूळ घालणाऱ्या वीरेंद्र सेहवागचे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना वेड आहे. अगदी कसोटी क्रिकेटमध्येही एकदिवसीय शैलीतील फलंदाजी आणि पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला करून वीरेंद्र सेहवागला सर्वात धोकादायक खेळाडू बनवले. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण वीरेंद्र सेहवागच्या मुलाने आता प्रोफेशनली क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे. वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर … Read more