विष्णू स्तंभ

कुतुबमिनारला विष्णू स्तंभ म्हणून घोषित करा; हनुमान चालिसेचे पठण करत हिंदू संघटनांनी केली मागणी

हिंदू संघटनांनी आज दिल्लीतील कुतुबमिनार परिसराजवळ हनुमान चालिसाचे पठण केले. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णू स्तंभ ठेवावे, अशी ...