विश्व स्वरूपम

Rajasthan: जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचे आज उद्घाटन; 20 किमी अंतरावरून दिसणार ‘विश्व स्वरूपम’

Rajasthan: शनिवारी राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात भगवान शिवाच्या जगातील सर्वात उंच मूर्तीचे उद्घाटन होणार आहे. भगवान शंकराच्या या मूर्तीला ‘विश्व स्वरूपम’ असे नाव देण्यात आले ...