विश्वनाथ सिंह

‘चहावाला पंतप्रधान माझ्या दुकानात चहा प्यायला आला’ पप्पू की अडी,चहावाल्याने व्यक्त केला भावना

वाराणसीचे खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) बनारस लोकसभा निवडणूक लढवताना प्रसिद्धीच्या झोतात आले कारण त्यांनी त्यांचे बालपण चहा विकण्यात घालवले ...