‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर प्रेक्षकांची विवेक अग्नहोत्रींकडे ‘या’ घटनांवर चित्रपट काढण्याची मागणी
‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात १९९० च्या दशकातील काश्मीरची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. लोक या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांचे खूप कौतुक करत आहेत. तर ‘द काश्मीर फाईल्स’नंतर लोक आता इतरही काही घटनांवर चित्रपट काढण्याचा विवेक अग्निहोत्री यांना आग्रह करत आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच … Read more