..त्यामुळे रणबीर-आलिच्या लग्नाला उपस्थित नव्हते काका मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट, चर्चांना उधाण

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir-Alia Wedding) अखेर 14 एप्रिल 2022 रोजी पंजाबी रितीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाले. हा सर्व कार्यक्रम ‘वास्तू’ या अभिनेत्याच्या घरी झाला. जिथे कपूर आणि भट्ट कुटुंबातील सर्व सदस्य दिसले. यामध्ये नीतू कपूर, महेश भट्ट, सोनी राझदान, रिद्धिमा कपूर, शाहीन भट्ट, पूजा भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, रणधीर कपूर, बबिता कपूर, रिमा जैन, … Read more

आलियापेक्षा वरचढ निघाल्या सासू ननंद, लग्नातील लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पहा फोटो

१४ एप्रिल रोजी बॉलिवूडमधील सर्वांत क्यूट कपल असणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचा विवाहसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला. या विवाहसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक खास सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सर्वांचे लक्ष फक्त या क्यूट कपलनेच वेधून घेतले होते. मात्र यासगळ्यात आलियाच्या सासूबाईंचा थाटच वेगळा होता. आपल्या मुलाच्या लग्नात नीतू कपूर सर्वांत सुंदर दिसत होत्या. त्यांच्यासोबत … Read more

लग्नानंतर रणबीर आणि आलियाचे ‘ते’ फोटो झाले व्हायरल, एकमेकांना किस करताना दिसले वर-वधू

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह संपन्न झाला असून पहिल्या फोटोत दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. 14 एप्रिल रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलियाची वधू आणि वरच्या रूपात पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते आणि शेवटी लग्नानंतरची त्यांची पहिली झलक समोर आली आहे.(After the wedding, the photos … Read more

रणबीर-आलियाच्या लग्नातील करिना-जेहच्या फोटोने जिंकली चाहत्यांची मनं, बघताच क्षणी पडताल प्रेमात

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) यांचा विवाह संपन्न झाला आहे आणि दोघांनीही पुढच्या प्रवासात एकत्र पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी, 14 एप्रिल रोजी वास्तू अपार्टमेंटमध्ये या जोडप्याचे लग्न झाले. लग्नात जवळच्या मित्रांव्यतिरिक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. रणबीर कपूरच्या लग्नाला कपूर कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते.(Ranbir-Alia’s wedding photo of Kareena-Jeh won … Read more

आलियाचे लग्न होणार समजतात रोमीओ झाला वेडा; रागाच्या भरात करतोय असे काही की…

येत्या 17 एप्रिलला बॉलिवूडमधील सर्वांत क्यूट कपलचा म्हणजेच अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूरचा विवाहसोहळा अगदी धूमधडाक्यात पार पडणार आहे. या दोघांच्या विवाहसोहळ्याची तयारी गेल्या आठवड्यातपासूनच सुरु झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची बातमी आल्यामुळे चाहतेही खूश झाले आहेत. परंतु अनेक चाहत्यांनाही बातमी ऐकून तितकेच वाईट वाटत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, एका चाहत्याने … Read more