politics : जय्यत तयारी झाली! शिंदेंची वरात ठाकरेंच्या दारात; वाचा हा भन्नाट किस्सा

lagn patrika

politics : महाराष्ट्राचे राजकारण शिंदे-ठाकरेंच्या वादाने ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षात एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे- ठाकरे वाद कोर्टापर्यंत पोहोचला. आणि शिवसेनेतील हे वाद अधिकच टोकाला गेले. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी पुन्हा या दोघांमध्ये रस्सीखेच झाली. शेवटी ठाकरेंनी यामध्ये बाजी मारली. त्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा राजकीय … Read more

बायकोला रोज थकलेलं पाहून नवऱ्याचा संशय वाढला, बेडरूमध्ये बसवला CCTV आणि दिसलं असं काही की…, वाचून बसेल धक्का

crime

नवरा – बायकोचं नातं हे पवित्र मानलं जातं. विवाह ही प्रत्येक मुला – मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. हे नातं एकमेकांच्या विश्वासावर बांधलेलं असतं. मात्र अशा काही घटना घडतात की, काही पती – पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. काही नात्यांमध्ये तर हा वाद अगदी टोकाला जातो. हे सांगण्याचं कारण म्हणजे, एक वेगळंच प्रकरण सध्या … Read more

..त्यामुळे लग्नाला १० वर्ष झाली तरी आई होण्यास तयार नाही रामचरणची पत्नी, वाचून अवाक व्हाल

साऊथ सुपरस्टार राम चरण हे केवळ दक्षिण भारतातच नाही तर देशभरात त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांमुळे प्रसिद्ध आहेत. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘RRR’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अभिनय आणि लूकमुळे राम चरणचे अनेक महिला चाहते आहेत, परंतु १० वर्षांपूर्वी त्याने लग्न करून आपल्या महिला चाहत्यांचे … Read more

५१ व्या वर्षीही अविवाहीत का आहेस? तब्बू म्हणाली, ‘या’ अवस्थेला अजय देवगण आहे जबाबदार

अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बूच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि ५१ वर्षीय तब्बूने अद्याप लग्न केलेले नाही हेही सर्वांना माहीत आहे. मात्र, अभिनेत्रीने यासाठी तिचा खास मित्र अजयला जबाबदार धरले आहे. ती म्हणाली की अजय देवगण आणि चुलत भाऊ समीरमुळे तिचे लग्न झाले नाही. एका संवादात तब्बूने अजयसोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने सांगितले.(Tabu, Ajay Devgan, … Read more

जेव्हा सैफने उडवली कपूर कुटुंबाची खिल्ली, म्हणाला, मी तर कमी लोकांमध्ये लग्न उरकणार होतो पण..

सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding) चर्चा जोरात सुरू आहे. या महिन्याच्या पुढच्या आठवड्यात दोघेही लग्नबंधनात अडकू शकतात. दरम्यान, कपूर घराण्याचा जावई आणि इंडस्ट्रीतील धाकटा नवाब म्हणवल्या जाणाऱ्या सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या लग्नाची आठवण काढली जात आहे. दोघांचे लग्नही मोठ्या … Read more

तुम्ही तिकीटे काढा मी काहीतरी खायला आणते म्हणली आणि.., पत्नीने नवऱ्याला दिला गुलीगत धोका

aurangbaad

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर फिरायला गेलेल्या पत्नीने पतीची नजर चुकवत दागिन्यांसह पळ काढला आहे. या घटनेमुळे पतीच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. पतीने या प्रकरणात दौलताबाद (Daulatabaad) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.(aurangabaad married couple news ) मिळालेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील राजेश प्रकाश लाटे … Read more

पती रूममध्ये आला आणि.., लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला भन्नाट किस्सा

नुकताच स्टार प्लसवर स्मार्ट जोडी हा रिअँलिटी शो सुरु झाला आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला आहे. जे कलाकार रिअर आयुष्यात विवाह बंधनात आहेत त्यांना या कार्यक्रमात बोलविण्यात आले आहे. त्यानुसार ‘मैने प्यार किया’ मधील अभिनेत्री भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय दासानी यांनी सुध्दा आपली उपस्थिती दर्शविली आहे. नुकताच हिमालय दासाने आपल्या लग्नाच्या … Read more

बीडमध्ये तृतीयपंथी सपनाची पार पडली हळद, उद्या बाळूसोबत अडकणार विवाहबंधनात

तृतीयपंथी समुदाय समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतानाच बीड जिल्हात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. याविवाहासाठी संपूर्ण बीड जिल्हा वराती म्हणून उपस्थित राहणार आहे. येत्या 7 मार्च रोजी तृतीयपंथी सपना नवरी बनून मंडपात नवरदेव बाळूसाठी उभी राहणार आहे. त्यामुळे सपनाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सपना आणि … Read more