…त्यामुळे शिंदे गटाचे सगळे आमदार अपात्र होणार; बड्या नेत्याने सांगीतली कायद्याची मेख

शिंदे गट आणि शिवसेनेतील पेचप्रसंगावर अजून न्यायालयाचा निकाल आलेला नाही. धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कोणाला मिळणार? शिंदे गटातील १६ आमदार अपात्र आहे का? नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे पुढे नक्की काय होणार? असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात आहेत. याबाबतच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. (Therefore, all … Read more

‘महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार, शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही’

शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार येऊन महिना उलटला. तरी अजून मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे सरकारवर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक विधान केले आहे. ( Shinde group has no option but to merge with BJP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द … Read more

HDFC च्या विलीनीकरणामुळे शेअर बाजारात खळबळ, HDFC च्या शेअर्समध्ये आली तुफान तेजी

हाउसिंग फाइनेंस कंपनी HDFC लिमिटेड प्राइवेट सेक्टर बँक HDFC बँकेत विलीन केली जाईल. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. विलीनीकरणाच्या या योजनेला आरबीआय, सेबी आणि सीसीआयसह इतर नियामक प्राधिकरणांकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर एचडीएफसी समूहाच्या सर्व समभागांना धक्का बसला आहे.( HDFC Shares Storm Up) … Read more