अजित पवारांनी पुरवला चोपदाराच्या लेकीचा हट्ट; वाचा नेमकं काय घडलं…

ajit pawar

राज्याच्या राजकारणात आक्रमक नेत्यांच्या यादीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव येते. अजित पवारांची काम करण्याची पद्धत ही बाकी नेत्यांपेक्षा वेगळी असल्याने नेहमी त्यांच्या कामाचे कौतुक होते. तसेच कामचुकारपणा करणाऱ्यांवर अजित पवार चांगलेच भडकतात, हेही रूप आपण पाहिले आहे. मात्र काल अजित पवारांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. (ajit pawar meet chopdar daughter … Read more