मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढी जास्त गर्दी तेवढे जास्त पैसे मिळतील; मंत्री संदीपान भुमरेंच्या मुलाचे लोकांना आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या १२ सप्टेंबरला रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या बिडकीन मतदारसंघात येणार आहेत. यासाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन भुमरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि सभा सर्वांत मोठी झाली पाहिजे यासाठी ते कामाला लागले आहेत. विविध विकासकामांचे भूमीपूजन उद्धाटन, नागरी सत्कार सोहळा व सभा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन संदीपान भुमरे यांच्यावतीने … Read more