संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर पालखी मार्गासाठी पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले..

modi

आज (14 जून) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत आले होते. आज पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा झाली. सुरक्षेच्या कारणास्तव या सभेला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more