विरोधी नेते

“सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं तेच पिल्लू आता वळवळ करत आमच्यावर फुत्कारतय”

गुरुवारपासून राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होणार असल्यामुळे त्यासंबंधीत बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसह राज्याचे मुख्यमंत्री ...