Virat Kohli : तुला लाज वाटत नाही का? भारताने सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने केलेल्या ट्विटमुळे विराटचे चाहते भडकले
virat kohli fans angry on gautam gambhir | भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या ट्विटमुळे वादातही अडकत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. रविवारी भारतीय संघाचा टी २० वर्ल्डकपमधला पहिला सामना पार पडला. त्या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने ८२ … Read more