(Monsoon sessions): आले रे आले गद्दार आले, ५० खोके घेऊन ओक्के झालेले आले; शिंदे गटातील आमदारांचा सर्वांसमोर पाणउतारा
पावसाळी अधिवेशन(Monsoon sessions): राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काही तरी वाद निर्माण होईल असे सर्वांना वाटत होते. अपेक्षेप्रमाणे दिवस वादळी ठरताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आले. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र जमून घोषणाबाजी करत होते. यावेळी मंत्रिपद न … Read more