विधान परिषद निवडणूक
महाविकास आघाडीला ‘महा’झटका : अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही
By Tushar P
—
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची परवानगी देण्यास ...