विधानसभा निवडणुक

काॅंग्रेसच्या हातून पंजाबही जाणार? आपची जोरदार मुसंडी, मिळवणार ‘एवढ्या’ जागा

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर यायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या ...

rural election: ‘या’ पक्षाने भाजप-काँग्रेसला दिला धोबीपछाड, 90 टक्के जागांवर केला कब्जा

ओडिसात मुख्यमंत्री ‘नवीन पटनायक‘ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी बिजू जनता दलाने राज्यातील पंचायत निवडणुकीत मोठा विजय नोंदवला आहे. दोन दिवसांच्या मतमोजणीत बीजेडीने जिल्हा परिषदेच्या 90 ...

..त्यामुळे गुन्हेगार गुरमित राम रहिमला मिळणार झेड प्लस सुरक्षा, हरियाणा सरकारचा निर्णय

डेरा सच्चा प्रमुख गुरमित राम रहिम यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. राम रहिम यांच्या जिवाला खलिस्ताण्यांपासून धोका असल्याचे सांगत ...

bachchu kadu

राज्यमंत्री बच्चू कडूंचा पाय खोलात! न्यायालयाने सुनावली 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांना चांगलेच महागात पडलं आहे. कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...

राकेश टिकैत यांची मोठी घोषणा, युपी निवडणूकीत ‘या’ पक्षाला देणार पाठिंबा

राकेश टिकैत यांची संघटना भारतीय किसान युनियन (BKU) ने उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी-राष्ट्रीय लोक दल (RLD) उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...

भाजपाला मोठा धक्का! केंद्रीय मंत्र्यासह ९ आमदार पक्ष सोडणार

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्साहाने भाजपमध्ये प्रवेश केलेली नेतेमंडळी ...