विद्यार्थी
Kolhapur: स्कूलबस चालवताना आला हार्टॲटॅक; बसचालकाने आधी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला अन् मगच सोडले प्राण
कोल्हापुर(Kolhapur): बाप्पाचे आगमन होऊन ८ दिवस झाले, बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून सुद्धा संबोधतात. त्याचप्रमाणे कोल्हापुरात बस चालकाच्या रूपात बाप्पाने येऊन त्या लहान मुलांवरचे संकट दूर ...
Jharkhand : परीक्षेत कमी गुण दिल्याने संतापले विद्यार्थी; शिक्षकाला झाडाला बांधून केली जबर मारहाण
Jharkhand : शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. दरम्यान, विद्यार्थ्यांचं काही चुकलं तर त्याला शिक्षादेखील करत असतात. आपला विद्यार्थी हुशार बनावा, त्याने सगळं ज्ञान प्राप्त करावं, ...
School bus accidents : चार मुलांची एकाच वेळी जळली चिता, आईच्या हंबरड्याने गाव हादरला, वाचून काळीज फाटेल
School bus accidents : उज्जैनमध्ये सोमवारी झालेल्या भीषण अपघातात चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात ...
श्रीलंकेमधील राजपक्षे कुटुंबाची सत्ता उलथवून टाकण्यामागे आहेत ‘हे’ चार तरुण, ९ तारखेचा केला वापर
श्रीलंकेमध्ये सध्या अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ९ जुलै रोजी श्रीलंकेमधील( Sri Lanka) कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. कर्फ्यु ...
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ योजना’ जाहीर केली होती. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. सर्वाधिक विरोध बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या ...
राज ठाकरे पुण्यातून निघताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यालयातच भिडले नेते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील नदीपात्रात २१ मे रोजी जाहीर सभा होणार होती. पण ही सभा रद्द झाली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष ही ...
ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन, पुन्हा परीक्षा द्याव्या लागणार?
विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नोकरी मिळवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना कंपन्यांची पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन(Online) ...
‘नगाडा संग ढोल’ गाण्यावर महिला IAS ने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
आज सोशल मीडिया (Social media) हे असे माध्यम बनले आहे की, जिथे सर्वसामान्यांपासून ते बड्या दिग्गजांपर्यंत सर्वचजण धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात. इथे कधी एखाद्याचा ...
विद्यार्थ्याने १०१ वेळा चाकू भोसकून केली शिक्षिकेची हत्या; कारण ऐकून पोलिसही हैराण
बेल्जियममधील एका शहरात माजी विद्यार्थ्याने तब्बल तीन दशकांनंतर आपल्या शिक्षिकेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. शाळेत केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने हे पाऊल उचलल्याचे ...
३० वर्षापुर्वीच्या शाळेतील अपमानाचा विद्यार्थ्याने घेतला बदला; शिक्षिकेवर चाकूने केले १०१ वार
बेल्जियममधील एका शहरात माजी विद्यार्थ्याने तब्बल तीन दशकांनंतर आपल्या शिक्षिकेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. शाळेत केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने हे पाऊल उचलल्याचे ...