विठल पांढरे

आजोबा जोमात पोलिस कोमात! ७० वर्षीय शेतकऱ्याने गोठ्याशेजारी केली गांजाची लागवड, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील अनेक भागात गैरपध्दतीने गांजाची लागवड करण्यात येत आहे. राज्यात गांजाचे पिक शेतात लागवडीसाठी घेण्यास बंदी असताना देखील अनेकजण या नियमाचे उल्लंघन करताना दिसत ...