सचिनला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकून देणारा ‘तो’ खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज, किडनी झालीये फेल
भारतासाठी केवळ एक कसोटी आणि 19 एकदिवसीय सामने खेळलेला यष्टिरक्षक फलंदाज विजय यादव (Vijay Yadav) आपल्या आयुष्याची लढाई लढत आहे. विजयची किडनी पूर्णपणे खराब झाली असून तो आर्थिक संकटाचाही सामना करत आहे. भारताकडून खेळलेल्या या क्रिकेटपटूला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. अनेक क्रीडा पत्रकारांनी विजय यादवबद्दल ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.(The player who … Read more