विजय बारसी
हा सत्कार लय भारी आणि मरेपर्यंत.., नागपूरच्या महिलांनी केलेला सत्कार पाहून नागराज मंजुळे भारावले
By Tushar P
—
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट प्रेक्षकांचा आवडता चित्रपट ठरला आहे. नागपूरचे विजय बारसी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख ...