इलेक्ट्रीक बाईक घेणारांनो सावधान! चार्जींगला लावलेल्या बॅटरीचा स्फोट झाल्याने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त

सध्या इलेक्ट्रिक बाईकचा अचानक स्फोट होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. आता एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या इलेक्ट्रिक बाईकचा त्याच्या बेडरूममध्येच स्फोट झाला आहे. ज्यामध्ये संबंधित इलेक्ट्रिक बाईकच्या मालकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी जखमी झाली आहे. संबंधित घटना ही आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे घडली आहे. बाईक मालकाचे नाव के शिवकुमार असून … Read more