नशीबवान! ऑनलाईन मागवला सोफा आणि रात्रीत झाली लाखोंची मालकीन; नेमकं काय घडलं? वाचा…
अलीकडे ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या दगदगीच्या जीवनामध्ये वेळेची बचत व्हावी यासाठी अनेक नागरिक ऑनलाईन शॉपिंगचा मार्ग निवडतात. अनेकांना ऑनलाईन शॉपिंगमधून नुकसान सहन करावे लागले आहे. अनेकांची फसवणूक देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना देखील एक वेगळीच बातमी आता समोर आली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना घरबसल्या महिला मालेमाल झाली आहे. वाचून … Read more