MNS Traffic March : बाराच्या आत ट्रक रोडवर दिसले तर ते फोडून टाकू, अविनाश जाधवांचा कडक इशारा

MNS Traffic March : ठाणे (Thane) शहरातील वाहतुकीची स्थिती गंभीर बनत चालली आहे. जड आणि अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक, तसेच प्रशासनाची निष्क्रियता पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुन्हा एकदा ठाणे महापालिकेसमोर आक्रमक भूमिका घेत आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी मनसेकडून (MNS) ठाण्यात ट्रॅफिक मोर्चा (Traffic March Morcha) काढण्यात येणार असून, हा मोर्चा मनसे नेते अविनाश … Read more

Mumbai Heavy Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, रेड अलर्ट जारी; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली

Mumbai Heavy Rain: पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज मुंबईकरांचे हाल झाले आहेत. आकाशात दाट काळे ढग जमल्याने शहरभर अंधार पसरला आहे. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असून, हवामान खात्याने मुंबईसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे असल्याचे सांगत रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीचा वेग ठप्प होण्याची शक्यता आहे. विशेषतः … Read more

Pune Accident News : तीन तासांत एकाच ठिकाणी दहा अपघात! प्रशासनाच्या मलमपट्टीनं पुणेकरांचे जीव टांगणीला; घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Accident News :  पुणे (Pune) जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या देहू ते येलवाडी मार्गावर सोमवारी सकाळी जे काही घडलं, त्यानं प्रत्येक पुणेकराचा जीव घशात आणला. फक्त तीन तासात, एकाच जागी तब्बल दहा अपघात घडले. रस्त्यावरून जात असलेले दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरत पडले. रस्त्यावर रक्त, ओरडणारे लोक, उचलायला धावणारे जणू एखादं युद्ध सुरूच… आणि हे सगळं फक्त … Read more

Pune: पुणेकरांनी वाहतूकीचे नियम मोडले तरी दंड होणार नाही; चंद्रकांत पाटलांचे पोलिसांना स्पष्ट आदेश

दिवाळी अगदी एक आठवड्यावर आली आहे. यासाठी अनेकांची दिवाळीच्या खरेदीसाठी लगभग सुरू आहे. पुण्यात खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बाहेर पडायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. अशावेळी ज्याला त्याला पुढे जायचं असतं. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा नियम मोडणाऱ्यांना चक्क दिलासा देणारी बातमी समोर आली … Read more

औरंगाबादमध्ये पोलिसांची आता सायकलवरून पेट्रोलिंग; वाचा नेमकं प्रकरण काय?

ourangabat

राज्यातील पेट्रोल – डिझेलच्या किंमती गगनाला पोहचल्या आहेत. वाढत्या पेट्रोल – डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. यामुळे अनेकांना वाहन चालवणे देखील कठीण होऊ लागले आहे. यालाच पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक वाहन आता बाजारात येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे नागरिकांना वाहतूक कोंडीची देखील समस्या येऊ लागली आहे. उत्सव काळात तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा … Read more