rambhau khandare : मुलासाठी दिवसरात्र केलेल्या कष्टाचं झालं चीज, ५० वर्षे बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलगा बनला अधिकारी
rambhau khandare son deepak khindare become a officer | आपल्या मुलांसाठी आईवडिल हे काहीही करु शकतात. मुलाने मोठं व्हावं त्याला नोकरी मिळावी असे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते नेहमीच धडपड करताना दिसून येत असतात. अशाच एका आईवडिलांची कहाणी समोर आली आहे. रामभाऊ खंदारे असे वडिलांचे नाव आहे, तर मुलाचे नाव दीपक खंदारे असे आहे. … Read more