VIDEO: लालू प्रसाद यादव यांना शिक्षा होताच ढसाढसा रडला नेता, म्हणाला लालू प्रसाद हे गरिबांचे ‘मसीहा’

WASIM AHMAD MUNNA

चारा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav)यांना सीबीआय कोर्टाने दणका दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणी राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याचबरोबर लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने शिक्षा सुनावताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. राजदचे राज्य सचिव … Read more