वर्तकनगर पोलीस

प्रसूतीनंतरही महिलेच्या पोटात होत होत्या प्रचंड वेदना, शस्त्रक्रियेनंतर सगळ्यांना बसला जबर धक्का

ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील एका नामांकित रुग्णालयात सिझरियन प्रसुतीदरम्यान महिलेच्या पोटात कापडी मॉप राहिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे महिलेवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ ...