वर्णभेद
सावळे लोक अभिनय करू शकत नाही का? बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा
By Tushar P
—
बॉलिवूडमध्ये (Bollywood) घराणेशाही (Nepotism) आणि वर्णद्वेष (Racism) हे मुद्दे दीर्घकाळापासून चर्चेत आहेत. अनेकवेळा या विषयावरून वादही झाला. कंगना राणावतसारख्या काही सेलिब्रिटींनी यावर मोकळेपणाने आपलं ...