वर्कशॉप
आईला झालेला त्रास पहावला नाही, बनवले एका तासात २०० चपात्या बनवणारे मशीन, किंमत आहे फक्त..
By Tushar P
—
ही कथा कर्नाटकातील बोम्मई एन वास्तूची (Bommai n Vastu) आहे, ज्याने एका तासात सुमारे 200 चपात्या बनवणारा रोटीमेकर बनवला. चित्रदुर्गातील होसादुर्गातील रहिवासी बोम्मई एन ...