VIDEO: मलायका अरोराने परिधान केला ब्लॅक ट्रांन्सपरंट ब्लाऊज, ‘या’ गोष्टीवर खिळल्या चाहत्यांचा नजरा
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या बोल्डनेससोबतच तिच्या फिटनेस आणि डान्ससाठी ओळखली जाते. मलायका अनेकदा सोशल मीडियावर तिच्या वर्कआउट्स व्यतिरिक्त तिचे हॉट आणि सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्यचकित करते. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक असतात.(Malaika Arora, social media, video, revealing dress) … Read more