Eknath shinde : उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या भीतीने भाजपने शिवसेना फोडली, वरुण सरदेसाईंचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट झाले. आता शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष राज्यात सुरू आहे. शिवसेना नेमकी कोणी आणि कशासाठी फोडली याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होतात. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील … Read more