वरूण धवन-नताशा दलालच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्याने शेअर केले खास फोटो
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल मागील वर्षी २४ जानेवारी रोजी विवाहबंधात अडकले (Varun Dhawan And Natasha Dalal’s Wedding) होते. तर काल त्या दोघांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने वरूण धवनने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे आणि हळदी समारंभाचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो यापूर्वी कधीच समोर आले नव्हते. अशात वरूणने … Read more