कियाराच्या लग्नावर रिपोर्टरने केली ‘ही’ कमेंट, संतापलेला वरूण धवन म्हणाला, तुझे आई-बाप…
कियारा अडवाणीचे (Kiara Advani) वैयक्तिक आयुष्य बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राचे (Sidharth Malhotra) ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली नाही, मात्र चाहत्यांनी सर्व प्रकारचे अंदाज बांधायला सुरुवात केली. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळत आहेत, परंतु लोक त्यांना सोडायला तयार नाहीत. (Kiara Advani, … Read more