वरद चव्हाण

“आज खरंच बाबा हवे होते”; अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणीत भावूक झाला मुलगा वरद

कलर्स मराठी वाहिनीचा नुकताच पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून या पुरस्कार सोहळ्याचे अनेक कलाकार मानकरी ठरले आहेत. विशेष म्हणजे यावर्षीचा ‘लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा’ पुरस्कार ...