वन्यजीव
नामशेष झालेल्या ‘या’ दुर्मिळ पक्षाला तिघांनी केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक
By Tushar P
—
नागालँडमधील वोखा जिल्ह्यातील भंडारी शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका धक्कादायक व्हायरल व्हिडिओमध्ये स्थानिक लोक एका संकटात सापडलेल्या भारतीय ...