‘KGF 2’ पाहताना थिएटरमध्ये झाला राडा, ३ डी स्क्रीन फोडली, तिकीट चेकरलाही केली मारहाण; वाचा काय घडलं?

KGF 2

अभिनेता यशच्या ‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. तसेच चित्रपटासंबंधित छोटी-मोठी गोष्टसुद्धा सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान गुजरातमधील वडोदरा येथे या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान काही अज्ञात लोकांनी सिनेमागृहातील ३ डी स्क्रिन तोडून तिकीट तपासनीसला मारहाण केल्याचे वृत्त समोर … Read more