वडेगाव

विहीर

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करत असलेल्या सासूला जावयाने ढकलले विहीरीत, सासूचा बुडून मृत्यु

कौटुंबिक वादातून जावयाने सासूला विहीरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील वडेगाव येथे ही घटना घडली आहे. जावयाने रागाच्याभरात ...