नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला

काल संपूर्ण महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी झाली. विवाहित महिला वडाची पूजा करतात, वडाला दोरा गुंडाळतात, आणि पुढचे सात जन्म हाच नवरा भेटो अशी प्रार्थना करतात. याच वटपौर्णिमेच्या निमित्ताने अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामधून तिने आपले वटपौर्णिमा विषयी विचार मांडले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच काही वेगळे विचार शेअर करत असते. काल देखील वटपौर्णिमेनिमित्तानं … Read more

तृप्ती देसाईंचा महिलांना सल्ला; वटपोर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा..

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई … Read more

“… त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी”, तृप्ती देसाईंनी सांगीतलं यामागचं कारण

trupti desai

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी(Women) झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई … Read more

‘अशा भांडखोर बायका आम्हाला ७ जन्म तर काय पण ७ सेकंदही नको’; पुरूषांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारून साजरी केली वटपोर्णिमा

उद्या संपूर्ण महाराष्ट्रात वटपोर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या सणादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून सात जन्म तोच पती मिळावा यासाठी प्रार्थना करत असते. मात्र आता औरंगाबाद मधून एक घटना समोर येत आहे, पत्नीपीडीत पतींनी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत हीच पत्नी पुढचे सात जन्म नको अशी प्रार्थना केली आहे. सध्या पत्नीपिडीत … Read more