वक्तव्य

मिटकरींच्या वक्तव्यानंतर ब्राम्हण संतापले; पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून राडा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. सांगलीतील इस्लामपूर येथील भाषणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी ब्राम्हण समाजविषयी वक्तव्य केलं ...

sujat ambedkar & raj thakre

सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले, ‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडली होती. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा ...

धोनीवर एखादी वाईट वेळ आली तर सर्वात आधी.., सडकून टीका झाल्यानंतर गौतम गंभीरचे मोठे विधान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीविषयी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनीविषयी सोशल मीडियावर ...

छत्रपतींचे खरे गुरू कोण? राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ जूना व्हिडियो व्हायरल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबदल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटले आहे. यादरम्यानच राष्ट्रवादी ...