नरेंद्र मोदींनी कधी चहा विकलाच नाही? स्वतः त्यांचा भाऊ प्रल्हाद मोदींनीच केला मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी सध्या केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका करताना दिसत आहेत. अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीने त्यांनी गरिबांसाठी आंदोलनात सहभाग नोंदवला. (Narendra Modi has never sold tea?) जंतरनंतर या ठिकाणी झालेल्या या आंदोलनात प्रल्हाद मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणू नका, त्यांनी चहा विकला नाही, अशा … Read more

शपथ घेतो की यापुढे पवार आणि राणेंवर काहीही बोलणार नाही; राणेपुत्र आणि आव्हाडांच्या धमकीनंतर केसरकर गळपटले

dipak kesarkar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते कोकणचे दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, शरद पवार आणि नारायण राणे या नेत्यांविषयी यापुढे काहीच बोलणार नाही, असे वक्तव्य केसरकरांनी केले आहे. ( kesarkar says, Nothing will be said about Pawar and Rane) केसरकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शरद पवार माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्या विषयी मी … Read more

बंडखोर आमदारांचे शिवसेनेलाच आव्हान; म्हणाले, ‘मते केवळ शिवसेनेच्या नावावर मिळत नाहीत’

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. “मते मागताना शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, तर स्वतःच्या बापाच्या नावाने मागा”, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.(rebel-mla s to-challenge-shiv-sena) “लोक फक्त शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येत नाहीत. असं … Read more

“… त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी”, तृप्ती देसाईंनी सांगीतलं यामागचं कारण

trupti desai

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी(Women) झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई … Read more

कोहली महान खेळाडू, लोक त्याला विनाकारण ट्रोल करतात; पाकिस्तानी खेळाडूचा कोहलीला जाहीर पाठिंबा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात क्वालिफायर-२ खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी ७.३० पासून हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाची अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी (Gujarat Titans) गाठ पडेल.(Statement, Virat Kohli, Shoaib Akhtar) या सामन्यापूर्वी पाकिस्तान … Read more

“ब्रिजभूषण तुम्ही फक्त स्टेज तयार ठेवा, राज ठाकरे येऊन आपली चूक मान्य करतील अन् माफी मागतील”

raj thakre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह(Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंना … Read more

वाद अंगावर घेण्याची सवयच आहे केतकीला! आजवर ‘या’ कारणांमुळे सापडलीय प्रचंड वादात

ketaki chitale

सध्या अभिनेत्री केतकी चितळे खूप चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे(Ketaki Chitale) हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे … Read more

“रावणाने नव्हे तर रामानेच सीतेला पळवून नेण्याचा प्लॅन आखला होता”; वक्तव्याने खळबळ

सध्या देशात मशिदींवरील भोंग्यांच्या वादामुळे राजकिय वातावरण पेटले असतानाच दुसरीकडे एका युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापिकेने भगवान राम यांच्याविरोधात केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर यांचा या वक्तव्यासंबंधित ऑडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी, … Read more

आम्ही त्यांना देण्यासाठी १०१ रूपये दक्षिणा आणि केळी आणली होती, पण…

सांगलीतील इस्लामपूर येथील भाषणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधीवर वक्तव्य करत खिल्ली उडवली होती. या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. अमोल मिटकरी(Amol Mitakari) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाने आज पुण्यात आंदोलन केलं आहे.(rupali patil comment on bramhan … Read more

आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं कुठं घुसू एवढं लक्षात ठेवा, रुपाली पाटलांचा ब्राम्हण महासंघाला इशारा

सांगलीतील इस्लामपूर येथील भाषणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधीवर वक्तव्य करत खिल्ली उडवली होती. या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राम्हण महासंघाने(Bramhan Mahasangh) आज पुण्यात आंदोलन केलं आहे.(rupali patil statement on bramhan … Read more