मराठा क्रांती मोर्चाने गुणरत्न सदावर्तेंना हिसका दाखवलाच! पुण्यात पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड राडा

सध्या वकील गुणरत्न सदावर्ते वेगवेगळ्या अडचणींच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आज सदावर्ते चौकशीसाठी पुण्यात आले असताना त्यांचा मराठा क्रांती मोर्चा संपुघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. यावेळी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर चांगलाच राडाही घातला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एका गुन्ह्यासंदर्भातील चौकशीसाठी सदावर्ते पुण्यात आले होते. मात्र सदावर्ते पोलीस ठाण्यात … Read more

सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये लाटले; कर्मचाऱ्यानेच समोर आणले सत्य

gunratna sadavarte

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चप्पलफेक आणि दगडफेकीमुळे खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी ११० आंदोलकांसह एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कट रचणे, जमावाला भडकवणे, चिथावणीखोर भाषणे करणे, या गुन्ह्या अंतर्गत सदावर्तेंवा अटक करण्यात आली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

माझी हत्या होऊ शकते; पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सदावर्तेंचं खळबळजनक विधान

gunaratne sadavarte

आज मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवारांच्या घरावर हल्ला प्रकरणी चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यभर चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी होणार आहे. … Read more