लोहिया पार्क

युपीत सत्ताबदलाचे वारे जोरात; अखिलेश आणि मुलायमसिंहाच्या बंगल्यांची डागडुजी सुरू..

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (up election 2022) अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. मात्र त्यापूर्वीच नोकरशाहीत खळबळ उडाली आहे. शुक्रवारी अचानक लोहिया पार्कमध्ये (lohiya park) ...