Pune News : ‘बंड्या तुला माज आला का’, बापू पठारे आणि खांदवेंमध्ये काय घडलं? पुण्यातील रात्रीच्या भयंकर राड्याची ईनसाईड स्टोरी

Pune News : लोहगाव (Lohgaon, Pune) परिसरात शनिवारी रात्री घडलेला प्रकार गावठी ड्रामापेक्षा कमी नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे (Bapu Pathare, NCP Sharad Pawar) आणि अजित पवार नेतृत्वातील राष्ट्रवादीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बंडू खांदवे (Bandu Khandve, Ajit Pawar NCP) यांच्यात झालेला वाद अखंड तणावात रूपांतरित होऊन शेवटी धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. या घटनेनंतर … Read more

Bapu Pathare : धक्कादायक! शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांना पुण्यात धक्काबुक्की

Bapu Pathare :  पुणे शहराजवळील लोहगाव (Lohgaon, Pune) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे (Bapu Pathare, NCP Sharad Pawar) यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीची घटना चर्चेत आली आहे. ही धक्काबुक्की अजित पवार गटातील नेते बंडू खांदवे (Bandu Khandve, Ajit Pawar NCP) यांच्यासोबत झालेल्या वादानंतर घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात … Read more

प्रेमसंबंध ठेवण्यासाठी घराशेजारी राहणाऱ्या महिलेचा तगादा; तरुणाने केलं असं काही की, वाचून हादरलं

देशभरात सर्वत्रच गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने घरोघरी आनंदाचे वातावरण आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येतं आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लोहगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या तीस वर्षाच्या तरुणांने गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. तर सणासुदीच्या काळात परिसरात देखील हळहळ … Read more

घर मालकीणीने अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे, 30 वर्षीय तरुणाने महिलेची केली निर्घृण हत्या…

घर मालकीणीने अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे भाडेकरूने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेचा बाथरूम मध्ये गळा आवळून हत्या केली, आणि नंतर फरार झाला. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरणात निर्माण झालं आहे. संबंधित घटना पुण्यातील येरवडा परिसरातील लोहगाव याठिकाणी रविवारी घडली आहे. एका 30 वर्षीय भाडेकरू तरुणानं आपल्या मालकीणीबरोबर अनैतिक … Read more