लोणावळा
ट्रेकींगसाठी लोणावळ्यात गेलेल्या तरूणाचा मृतदेह जंगलात सापडला; शोधणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते
By Tushar P
—
दिल्लीचा एक इंजिनिअर तरुण बेपत्ता झाला होता. त्याचा शोध मागील चार दिवसांपासून सुरू होता. मुलाचा शोध घेणाऱ्यास कुटुंबाने 1 लाखाचे बक्षीस देखील ठेवले होते. ...