सुपरस्टार प्रभासने ‘या’ बड्या डायरेक्टरच्या चित्रपटाला मारली लाथ, नेमकं काय आहे प्रकरण, वाचा

बाहुबली फेम अभिनेता प्रभास(Prabhas) सध्या प्रेक्षकांपासून ते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची पहिली पसंती बनला आहे. सलग दोन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतरही या सुपरस्टारची जादू चाहत्यांच्या मनातून जाण्याचे नाव घेत नाही आहे.(superstar-prabhas-kicks-big-directors-film-what-exactly-is-the-case-read) अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबाबत चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या प्रभाससोबत अनेक मनोरंजक प्रकल्प आहेत, ज्यावर अभिनेता खूप मेहनत घेत आहे. आजही अनेक चित्रपट निर्माते … Read more