शेवटची चाल शिंदे गटाला महागात पडणार? ‘ती’ चूक शिवसेनेने हेरली, सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका

एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर १२ खासदारांना पण आपल्या गटात सामील करून घेतले. शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता खासदार सुद्धा फुटले आहेत. १२ खासदारांनी त्यांच्या स्वतंत्र गटाचे दिलेले पत्र लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारल्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. शिवसेना आता या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. (Shiv Sena saw ‘that’ mistake, a new petition in … Read more

“पाणी मागितलं म्हणून मला जातीवाचक शिवीगाळ केली”; नवनीत राणांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

navneet rana

अमरावतीच्या खासदार नवनीत राणाNavneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. यावरून दोन गटांमध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खार पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. याप्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.(Navneet Rana’s complaint … Read more