लॉस रिटर्न

महत्वाची बातमी! सरकारने इनकम टॅक्सच्या नियमांत केले मोठे बदल, आधीच घ्या जाणून..

सरकारने लोकसभेत बजेट 2022 मध्ये काही दुरुस्त्या मांडल्या आहेत. आयकराशी संबंधित या सुधारणांनंतर, आता प्राप्तिकर भरणारा लॉस रिटर्न(Loss returns) देखील अपडेट करू शकणार आहे. ...