लेबर कोड
employees : कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत होणार बदल, आठवड्यातून मिळणार ३ दिवस सुट्ट्या, मोदींनी दिले संकेत
By Tushar P
—
employees: कोरोना काळामध्ये नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले. तेव्हा ‘वर्क फ्रॉम होम’ या पर्यायामुळे अनेकांच्या नोकऱ्या वाचल्या. अनेक कंपन्या कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा आर्थिक ...