औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई; 50 जेसीबी लावून 338 घरं केली जमीनदोस्त

औरंगाबादमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. औरंगाबाद येथील लेबर कॉलनी परिसरात सरकारने धडक कारवाई केली आहे. या कॉलनीतील शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी घरं आहेत, ती पाडण्याची सुरूवात सरकारने केली आहे. सरकारने घेतलेले हे सर्वांत मोठे पाऊल म्हणून याकडे पाहिलं जात आहे. औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी इथं 20 एकर सरकारी जागेवर 1953 मध्ये शासनाच्या विविध विभागांचे … Read more