लेक चालली सासरला

Alka Kubal Gets Emotional

PHOTO: लेक चालली सासरला! लेकीला निरोप देताना भावूक झाल्या अलका कुबल, म्हणाल्या..

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. ईशानीने दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्नगाठ बांधली असून या दोघांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो ...