लुका छुपी-२

सारा-विक्कीच्या चित्रपटाच्या शुटींगमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, घडले असे काही की..

सध्या सर्वांनाचं कोरोना महामारीपासून थोडा ब्रेक मिळाला आहे, त्यामुळे आता दैनंदिन जीवन हे सुरळीत होत चालले आहे. सर्वच क्षेत्रातील काम पुन्हा सुरू झाले आहे. ...